'कॅल्शियम'च्या सप्लिमेंट्सचे चांगले वाईट परिणाम कोणते? कर्करोग, हृदयरोग यांच्याशी संबंध कसा?

भारतीय स्त्री-पुरुषांमध्ये सर्वसाधारणपणे अंगभर कपडे घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येते
calcium supplements
calcium supplements Esakal

डॉ. अविनाश भोंडवे

भारतीय स्त्री-पुरुषांमध्ये सर्वसाधारणपणे अंगभर कपडे घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येते. साहजिकच बहुतांशी भारतीयांना ड जीवनसत्त्वाची सर्वसामान्य पातळी राखण्यासाठी पूरक औषधांची आवश्यकता भासते. ड जीवनसत्त्वाचे दोन प्रकार असतात. फारच कमी पदार्थांमध्ये ते नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com