Smart TV : स्मार्ट टीव्ही म्हणजे काय? स्मार्ट टीव्हीने कोणत्या गोष्टी शक्य झाल्या? माहिती घेऊया बदलत्या तंत्रज्ञानाची

रामायण, महाभारत या मालिका सुरू झाल्यावर टीव्ही पाहण्यासाठी घरात चांगलीच गर्दी होत असे. राम, सीता पडद्यावर दिसले, की प्रेक्षकांमधल्‍या आज्ज्या हात जोडून नमस्कार करीत असत. तोच टीव्ही आता स्मार्ट झाला आहे, मी तर म्हणेन ओव्हरस्मार्ट झाला आहे
Smart TV
Smart TV Esakal
Updated on

प्राची गावस्कर

पूर्वी अगदी साधा, हलती चित्रे दाखविणारा ‘इडियट बॉक्स’ अर्थात टीव्ही आता रंगांतील बारीक छटांसह, अधिक स्पष्ट चित्र, उत्कृष्ट आवाज यांसह अत्युच्च पद्धतीचे मनोरंजन करणारे साधन झाले आहे. अलीकडच्या काळात आलेल्या स्मार्ट टीव्हीने तर मनोरंजनाची खुमारी अधिकच वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com