नेमलेल्या वारसाचाच मृत्यू झाल्यास काय करावे? जाणून घ्या, मृत्यूपत्रातील कायद्याच्या जर तरच्या गोष्टी!

कायद्याने एखाद्या वारसास संपूर्ण मालकी हक्क न देता काही मर्यादित हक्क देता येऊ शकतात..
legal hair
legal hair Esakal
Updated on

अॅड. सायली गानू- दाबके

कायद्याने एखाद्या वारसास संपूर्ण मालकी हक्क न देता काही मर्यादित हक्क देता येऊ शकतात. उदाहरणार्थ, नेमलेला एखादा वारस हयात असेपर्यंत त्याला एखाद्या मिळकतीच्या फक्त उपभोगाचा हक्क देऊन अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण मालकी हक्क हा दुसऱ्या व्यक्तीला देता येऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com