.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सुचिता देशपांडे
उदयोन्मुख तंत्रज्ञान अवगत करण्याबरोबरच ते स्वतःच विकसित करण्याकडे भारतीय लष्कराचा स्पष्ट कल दिसून येत आहे. भारतीय लष्कर तंत्रज्ञानविषयक अद्ययावततेच्या दृष्टीने किती सजग आणि सुसज्ज आहे, याची चुणूक अलीकडेच मध्य प्रदेशातील महू येथील ‘मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’च्या भेटीत मिळाली.