Premium|Wild Vegetables Cultivation : अंगणात आणि गच्चीवर रानभाज्या लावून जपा पौष्टिकतेचा नैसर्गिक खजिना

Benefits Of Wild Greens : रानभाज्यांचे अंगणात किंवा गच्चीवर संवर्धन केल्यास पौष्टिक आहार, जैवविविधतेचे संरक्षण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन एकाच वेळी साध्य होऊ शकते.
Wild Vegetables Cultivation

Wild Vegetables Cultivation

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

जमतील त्या रानभाज्या आपण अंगणात किंवा गच्चीवर कुंडीत लावल्या, तर त्यातील काहींचे पावसाळ्यात आणि काहींचे वर्षभर सेवन आपल्याला करायला मिळेल. रानभाज्यांच्या संवर्धनाचा हा एक उत्तम आणि शाश्वत मार्ग ठरेल.

गेल्या काही वर्षांत रानभाज्या प्रदर्शन, रानभाज्या महोत्सव अशा उपक्रमांमुळे लोकांना रानभाज्यांबद्दल उत्सुकता वाटू लागली आहे. रानभाज्या प्रदर्शनांमध्ये प्रत्येक रानभाजीचा फोटो, तिचे शास्त्रीय नाव, माहिती, गुणधर्म आणि तिचा आहारात समावेश केल्याने होणारे फायदे याची सविस्तर माहिती दिलेली असते. बऱ्याचदा रानभाजीचे रोपसुद्धा पाहायला ठेवलेले असते. क्वचित वेळेस त्या रानभाज्यांपासून केलेले रुचकर पदार्थही विक्रीस उपलब्ध असतात. त्यामुळे लोकांमध्ये परत एकदा रानभाज्यांची ओळख आणि आवड वाढू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com