Premium|Women Retirement Planning : महिलांनी निवृत्तीनंतरच्या एकल आयुष्याची तयारी का करावी?

Financial Planning for Women : निवृत्तीनंतर एकल आयुष्याची शक्यता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि भावनिक तयारी या सर्वांचा महिलांनी वेळेपूर्वी विचार का करावा, याचा सखोल वेध.
Women Retirement Planning

Women Retirement Planning

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

स्त्रीला आयुष्यभर कौटुंबिक अपेक्षांचा तोल सांभाळावा लागतो. ही तारेवरची कसरत आपण कशी करणार आहोत याचा विचार, आपण एकटं राहिलो तर आपल्या आजारात आपली काळजी कोण घेणार याचा विचार आणि त्याच्यासाठीची पूर्वतयारी करायला हवी. हे सगळं कितीही नकोसं वाटलं, तरी याविषयी नवऱ्याची सोबत असताना मनमोकळा संवाद झाला तर चांगलं.

वृद्धत्वाकडे होणाऱ्या प्रवासातील स्त्रियांची मनोभूमिका आणि त्या दृष्टिकोनातून निवृत्ती नियोजनाचा विचार याबद्दल काही मुद्दे पहिल्या भागात (ता. २७ जून) मांडले होते. दोघंही निवृत्त होतात, तेव्हा काय प्रश्‍न येऊ शकतात आणि नवरा आजारी पडल्यावर काय करावं लागतं याबद्दल दुसऱ्या भागात (ता. ४ जुलै) विचार केला होता. स्त्रियांचं आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असल्यानं एकल आयुष्याची तयारी बहुतेकवेळा बायकोलाच करावी लागते. या तयारीत काय येतं हा विषय खूप व्यापक आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहू या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com