कहाण्या वारशांच्या । मनुष्यप्राण्याची अखेर जवळ येऊन ठेपली आहे काय?

Y gene in Men : ‘वाय’ गुणसूत्रांवरची साडेआठशे जनुकं नाहीशी
Y chromosome in men
Y chromosome in men Esakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके

पुरुषजातीची अखेर जवळ येऊन ठेपली आहे काय? मीलनाचा झिम्मा खेळणाऱ्या जोडीदारांपैकी एक अंतर्धान पावला तर मग ती प्रजाती, म्हणजेच मनुष्यप्राणीही, अस्तंगत होणार काय? तुम्हाआम्हासारख्या सामान्यांना या भाकिताची कुणकुण लागलेली नसली, तरी वैज्ञानिकजगत मात्र ढवळून निघालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com