Premium|Heart attack No-Reflow phenomenon : अँजिओप्लास्टी करूनही ५०% रुग्णांना धोका? मधुमेहाचे एक औषध कसे वाचवू शकते तुमचे प्राण?

Cardiovascular health and breathing : हृदयविकाराच्या झटक्यानंतर अँजिओप्लास्टी होऊनही सूक्ष्म रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त न पोहोचण्याच्या 'नो-रिफ्लो' समस्येवर आता मधुमेहावरील 'GLP-1' औषधे प्रभावी ठरणार आहेत. शास्त्रज्ञांच्या या संशोधनामुळे हृदयविकारातील मृत्यूचा धोका कमी होऊन रुग्णांना मोठी नवसंजीवनी मिळणार आहे.
Heart attack No-Reflow phenomenon

Heart attack No-Reflow phenomenon

esakal

Updated on

आपण कधी ना कधी त्याला 'हार्ट अटॅक' आला होता, त्याची अँजिओप्लास्टी झाली आहे' असं ऐकलं असेल, म्हणजेच अँजिओप्लास्टी करणे हा आजवरचा सर्वात खात्रीशीर उपाय मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, उपचारानंतरही ५०% रुग्णांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त पोहोचत नाही, याला 'नो-रिफ्लो' (No-Reflow) म्हणतात. म्हणजेच हृदयातील 'पेरिसाइट्स' पेशी रक्तवाहिन्यांना आवळून धरतात, ज्यामुळे भविष्यात हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

परंतु, आधुनिक विज्ञानाने आता एक नवीन मार्ग शोधला आहे. मधुमेहावरील औषधे या पेशींना पुन्हा सक्रिय करून हृदयाला नवीन ऊर्जा कशी देऊ शकतात? तसेच, आपल्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल करून आपण हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो का? 'बॉक्स ब्रीदिंग' आणि 'नायट्रिक ऑक्साईड'चे रहस्य काय आहे? या सर्व प्रश्नांची मनोरंजक उत्तरे शोधण्यासाठी सकाळ+हा लेख नक्की वाचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com