TimeTable For UPSC : यूपीएससी परीक्षेच्या तयारीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या परीक्षेचे वेळापत्रक. आपली ताकद, कमकुवत विषय तयारीसाठी आवश्यक काळ या सगळ्याचा विचार करून वेळापत्रक आखणे गरजेचे आहे.
यूपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षांसाठी वेळापत्रक आखणे अत्यंत आवश्यक असते. या परीक्षांचा अभ्यासक्रम मोठा असतो. सगळ्यात आधी तो समजून घेणे, वाचणे त्यानंतर त्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक आखणे गरजेचे असते.