Sir Robin Knox-Johnstonesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Sir Robin Knox-Johnston: स्वप्न समुद्रासारखं विशाल हवं!
Solo circumnavigation: समुद्राच्या लाटा आणि एकट्या प्रवासाच्या आठवणी. सर रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन यांच्याशी संवाद.
नितीन बिनेकर
nitin.binekar@esakal.com
समुद्राच्या विशालतेचा वेध घेणाऱ्या साहसी प्रवासात एक नाव कायमच अग्रस्थानी राहिलं आहे. सर रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन... १९६८ मध्ये ‘संडे टाइम्स गोल्डन ग्लोब रेस’मध्ये केवळ नऊ प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या या तरुण इंग्रजाने एक अनोखं ध्येय उराशी बाळगलं होते ते म्हणजे, न थांबता एकट्याने पृथ्वीची प्रदक्षिणा करणारा पहिला माणूस बनणं. ३१२ दिवस समुद्राशी झुंज देत त्यांनी स्वखर्चाने दुरुस्त केलेल्या ‘सुहैली’ या ३२ फूट लांब कॅच नौकेतून ते साकारही केलं. अशा अवलियाशी साधलेला संवाद...