
डॉ. कुलदीपसिंह राजपूत
असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘ई-श्रम पोर्टल’द्वारे आता कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सरकार पावले उचलत आहे. असंघटित, स्थलांतरित कामगारांच्या समावेशनासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.