Premium|SBNR : हल्ली लोकं Spirituality कडे का वळतायेत.? नुकतंच प्रसिद्ध झालेलं जागतिक संशोधन काय सांगतंय.?

Spiritual but Not Religious : फेब्रुवारी २०२६ मधील जागतिक संशोधनात SBNR जीवनशैलीचा मानसिक आरोग्य, resilience आणि emotional regulationशी असलेला सकारात्मक संबंध उलगडला
Spirituality-really-helps-for-mental-peace?

Spirituality-really-helps-for-mental-peace?

Esakal

Updated on

पुणे – गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात जगभरात SBNR ही जीवनशैली चांगलीच जोर धरते आहे. आज अध्यात्म म्हटलं की केवळ मंदिरात जाणं, पूजा करणं किंवा धार्मिक विधी करणं एवढाच त्याचा अर्थ राहिलेला नाही. आधुनिक जीवनात अध्यात्माचा एक वेगळा चेहरा दिसतो आहे. यामध्ये योग, ध्यान, mindfulness, self-reflection आणि मानसिक शांततेचा शोध घेणे या गोष्टी लोकांना जास्त महत्त्वाच्या वाटतायेत..

SBNR म्हणजेच Spiritual but Not Religious ही संकल्पना भारताच्या बाबतीत कशी बदलते आहे, लोकं या पद्धतीकडे का वळतायेत, Spirituality चा मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे?, self-awareness आणि emotional regulation या गोष्टींसाठी लोकांना Spiritual असणं का गरजेचं वाटतं आणि कोणत्याही गोष्टीचं लेबल लावून घेण्यापेक्षाही लोकांना individualised spirituality का महत्त्वाची वाटू लागली आहे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणारं जागतिक पातळीवर झालेलं संशोधन फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालं आहे. यामध्ये नेमकं काय म्हंटलं आहे हे जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com