Premium|Rental Income Tax Planning Tips : घरभाडे उत्पन्नावर कर नियोजन; महत्त्वाच्या वजावटींचा लाभ कसा घ्यावा?

Rental Income Tax Planning Tips : घरभाडे उत्पन्नावर कर भरताना होणाऱ्या चुका टाळून कायदेशीररीत्या करबचत कशी करावी, याबाबतची सविस्तर माहिती आणि प्राप्तिकर विभागाच्या नोटिसांपासून वाचण्यासाठी प्रभावी कर नियोजनाचे मार्ग सांगणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
Rental Income Tax Planning Tips

Rental Income Tax Planning Tips

esakal

Updated on

ॲड. प्रतिभा देवी-pratibhasdevi@gmail.com

घरभाडे उत्पन्न हा अनेक कुटुंबांचा नियमित आणि महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र, या उत्पन्नावर कर कसा भरायचा याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक करदाते अनावश्यक कर भरतात किंवा चुकांमुळे प्राप्तिकर विभागाच्या नोटिसांना सामोरे जातात. योग्य नियोजन केल्यास घरभाडे उत्पन्नावरचा कर कायदेशीररीत्या कमी करता येतो. घरभाडे उत्पन्न हे ‘घरमालमत्तेतून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली करपात्र असते. मिळालेल्या एकूण भाड्यातून पुढील वजावटी करून करपात्र उत्पन्न निश्चित केले जाते.

१) भरलेला महापालिका/मालमत्ता कर

२) ३० टक्के प्रमाणित वजावट (देखभाल व दुरुस्तीसाठी)

३) गृहकर्ज असल्यास त्यावरील व्याजाची वजावट (कलम २४(ब))

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com