Premium|TB treatment : खासगी आरोग्य सेवेतील टीबीचे रुग्ण वाऱ्यावर?

Patient Provider Support Agency : खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या टीबी रुग्णांना मोफत निदान, औषधे, समुपदेशन आणि उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा मिळण्यासाठी सुरू झालेली PPSA ही सेवा निधीअभावी बंद झाली आहे.
Mumbai's Private TB Care Faces Crisis After PPSA Funding Ends

Mumbai's Private TB Care Faces Crisis After PPSA Funding Ends

E sakal

Updated on

How the Shutdown of PPSA Could Set Back India's TB Elimination Goals

शैलजा तिवले, आरोग्यविषयी काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार

खासगी आरोग्य सेवेतील टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांना निदानापासून ते उपचारापर्यत सर्व प्रकारचे साहाय्य आणि मार्गदर्शन करणारी पेशंट प्रोव्हाडर सपोर्ट एजन्सी (patient provider support agency) ही सेवा निधी उपलब्ध नसल्याने राज्यभरात मे २०२६ पासून बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे आता खासगी आरोग्यसेवेत उपचार घेणारे टीबीचे रुग्ण वाऱ्यावर असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईत यामुळे खासगी आरोग्यसेवेतील टीबीच्या निदानावर विशेष परिणाम झाला असून मुंबई शहर आणि उपनगरातील टीबी निदानाचे प्रमाण सरासरी ५२ टक्क्यांनी घटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com