Premium|Future of Jobs and AI Revolution : भाष्य: नवयुगातील नवरोजगार

Professor of Practice model in India : 'एआय' क्रांतीमुळे रोजगाराचा नकाशा बदलत असून केवळ पदव्या पुरेशा ठरणार नाहीत. भारताने जुन्या शिक्षणपद्धतीतील भिंती पाडून उद्योगातील अनुभवी तज्ज्ञांना वर्गात आणले, तरच आपली तरुण पिढी जागतिक स्पर्धेत टिकून यशस्वी ठरेल.
Future of Jobs and AI Revolution

Future of Jobs and AI Revolution

esakal

Updated on

डॉ. योगेश हरिभाऊ कुलकर्णी, ‘एआय’ तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ

भारताच्या रोजगाराचा नकाशा केवळ बदलत नाहीये, तर तो नव्याने कोरला जात आहे. ‘क्लॉड लीगल प्लगीन’ने दिलेली चुणूक ही सावध करणारी घंटा आहे. ‘एआय’ने फक्त ‘ट्रेलर’ दाखवला आहे; पण तज्ज्ञांच्या अनुभवाच्या जोरावर मुख्य चित्रपटाची यशस्वी कथा लिहिण्याची संधी आजही भारताच्या हातात आहे.

‘वि कसित भारता’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ कालबाह्य शिक्षणपद्धती बदलून चालणार नाही, तर उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील भिंती पाडून अनुभवी व्यावसायिकांना ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून वर्गात आणावे लागेल. जेव्हा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले तज्ज्ञ शिकवतील, तेव्हाच आपली तरुणपिढी जागतिक स्पर्धेत टिकेल. प्रश्न ‘एआय’ नोकऱ्या हिरावून घेणार का, हा नसून आपण या क्रांतीचा वापर करून नवी शिखरे सर करणार का, हा आहे. ‘एआय’ने फक्त ‘ट्रेलर’ दाखवला आहे; पण तज्ज्ञांच्या अनुभवाच्या जोरावर मुख्य चित्रपटाची यशस्वी कथा लिहिण्याची संधी आजही भारताच्या हातात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com