

Communist movement in India
esakal
प्रचलित घडामोडींशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखतींचे नवे सदर. दर महिन्याला एक मुलाखत या स्तंभात प्रसिद्ध होईल. पहिल्या मुलाखतीला निमित्त आहे ते कम्युनिस्टांचा पक्ष भारतात स्थापन झाला, त्याच्या शताब्दीचे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि अ. भा. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्याशी गोपाळ कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.