Premium|Tourism business crisis : युद्धामुळे जागतिक पर्यटन व्यवसाय संकटात, हॉटेल व विमान प्रवास महागला

International travel costs : इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक पर्यटन क्षेत्राला इंधन दरवाढ आणि विमान भाड्याचा मोठा फटका बसला असून, हॉटेल निवास खर्च वाढल्याने पर्यटकांनी आखाती देशांकडे पाठ फिरवली आहे; ज्यामुळे हा व्यवसाय आता पुन्हा एकदा धोक्यात आला आहे.
International travel costs

युद्धामुळे पर्यटन का कोलमडले?

esakal

Updated on: 

दयानंद माने

इराण युद्धामुळे विमान प्रवास वाढला असून, हॉटेलांचा निवासखर्चही वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोनातून सावरणाऱ्या या क्षेत्राला मोठा फटका बसण्याची भीती आहे.

अमेरिका, इस्राईल व इराण यांच्यातील युद्धाचा फटका जगाला बसत आहे. विशेषतः २०२१-२२ च्या कोविड १९ च्या साथीनंतर जगभर वाढलेला पर्यटन व्यवसायावर या युद्धाने विपरित परिणाम झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com