Premium|Kathak Dance History : कथक आणि बिरजू महाराज!

Indian Classical Dance : भारतीय शास्त्रीय नृत्याचा वारसा सांगणाऱ्या 'फिल्म्स डिव्हिजन'च्या ऐतिहासिक लघुपटांचे रसास्वादपर विश्लेषण; एस. सुखदेव आणि चिदानंद दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या कथक शैलीतील दिग्गजांच्या दुर्मिळ नृत्यमुद्रांचा आणि परंपरेचा उलगडा या लेखात प्रभा जोशी यांनी केला आहे.
Indian Classical Dance

Indian Classical Dance

esakal

Updated on

प्रभा जोशी - saptrang@esakal.com

भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा इतिहास खूप प्राचीन आणि पुरातन आहे. ही नृत्यकला केवळ एक अभिव्यक्ती नाही. संपन्न सांस्कृतिक वारसा, सौंदर्य शास्त्र, आणि आध्यात्मिकता याचा भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीत संगम झालेला दिसतो.

भरतनाट्यम, कुचीपुडी, कथक, मोहिनीअट्टम, कथकली, ओडिसी, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्यकलेच्या प्रादेशिकतेने बहरलेल्या विविध शाखा आहेत. प्रत्येक शाखेचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. परंतु या सर्व शाखांमधले भारतीय पौराणिक कथा सूत्रांचे, आध्यात्मिकतेचे मूलभूत तत्त्व सामावलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com