Bill
BillE sakal

वेळेवर बिल भरा आणि फायद्यात रहा...

बिल वेळेवर न भरल्यास तुम्हाला पुढे कर्ज घेताना येऊ शकतात अडचणी

संकेत हा आयटीमध्ये काम करणारा. सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं करणारा, उत्साही, कल्पक. इतर अनेक गोष्टी चांगल्या असल्या, तरी संकेतच्या काही सवयी मात्र विचित्रच. आयटीमध्ये कामाच्या ‘डेडलाइन’ची सवय असल्यामुळं संकेतला इतरही अनेक गोष्टी ‘डेडलाइन’नुसारच करायची सवय होती. बिलं भरण्याची डेडलाइन, कामावर निघण्याची डेडलाइन, टूरवर जाण्यासाठी तयारीची डेडलाइन... कोणत्याही ‘डेड’लाइनच्या आधी साहेबांच्या तयारीची ‘लाइफ’लाइनच गायब झालेली असायची. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडायचा, नेमक्या वस्तू विसरल्या जायच्या; चिडचिड, धावपळ तर नित्याचीच

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com