
प्रतिनिधि
घर सजवताना फर्निचर ही केवळ उपयोगी वस्तू नाही, तर ते घराची ओळख, त्या ठिकाणाचा मूड, आणि तिथं राहणाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. योग्य फर्निचर निवडण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार आणि घराच्या लुकनुसार विविध प्रकारच्या फर्निचरची निवड केली जाऊ शकते, पण काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केल्यास ती निवड अधिक सोपी आणि दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते. आधुनिक जीवनशैलीत घराच्या सजावटीमध्ये फर्निचरचं महत्त्व अगदी अनन्यसाधारण आहे. विविध प्रकारच्या डिझाईन्स, मटेरियल्स आणि कलाकुसरीमुळे घराला एक अद्वितीय ओळख मिळवून देणारं फर्निचर निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी या काही टिप्स...