Premium|Toxic workplaces मुळे वर्षाला जगभरात ८ लाख ४० हजार जणांचे जीव जातात; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालातून बाब समोर

Workplace Harassment : कामाच्या ठिकाणी ताण, छळवणूक, दीर्घ कामाचे तास यामुळे हृदयविकार, मानसिक आजार वाढत; ILO च्या १११ देशांतील अभ्यासातून धक्कादायक चित्र, GDPलाही मोठा फटका
Toxic Workplace

Toxic Workplace

Esakal

Updated on

पुणे - दिवसाकाठी ज्या ठिकाणी आपले ८ ते ९ तास जातात अशा ठिकाणचं वातावरण चांगलं असणं हे एकूणातच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे पण जगभरातील संशोधनाने हे समोर आणलं आहे की हे वातावरण तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असतं.

कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण नसल्यामुळे जगभरात दरवर्षी ८ लाख ४० हजार लोकांचे मृत्यू होतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने १११ देशांमधील कामगारांचा अभ्यास करून आपल्या अहवालात याविषयीचे निष्कर्ष मांडले आहेत.

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नेमका कोणत्या गोष्टींचा त्रास होतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, कोणत्या कारणामुळे हे मृत्यू होतात, भारताची स्थिती काय आहे, जगभरात याविषयीचे कायदे काय आहेत, ते आता बददलले जातायेत का आणि या सगळ्या गोष्टी कमी करायच्या असतील तर उपाय काय अशी सगळी माहिती या सकाळ+ च्या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com