
पूनम शर्मा
editor@globalstratview.com
ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे जगभरात अस्वस्थता पसरली आहे. धोरणांच्या कचाट्यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांबाबत घेतलेल्या ताज्या भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्राची चिंता वाढली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सेन्सॉरशिपला बळ देणाऱ्या धोरणांमुळे उच्च शिक्षणावर भविष्यात काय परिणाम होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संस्थात्मक स्वायत्ता,