
UGC Draft Rules on Vice Chancellor
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षक व इतर पदांची नियुक्ती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. बाबतचा अधिसूचनेचा मसुदा जानेवारी २०२५मध्ये प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कुलगुरुंच्या निवडप्रक्रियेसंदर्भात प्रचलित पद्धतीत बदल सुचविले आहेत. त्यासंदर्भातील विवेचन.