Premium| Ugvai Devi Forest: उगवाई देवीच्या राईचे रक्षण करणारे गावकरी

Spirit of Conservation: दाजीपूर जंगलातील उगवाई राईचे रक्षणाची परंपरा आजही सुरू. गावकऱ्यांचे निसर्गप्रेम आणि भक्तीभाव प्रेरणादायी.
Ugvai Grove Trail
Ugvai Grove Trailesakal
Updated on

सुभाष तुकाराम पाटील

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत आमचे ओलवण गाव वसले आहे. राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य परिसरातील नैसर्गिक संपन्नता सर्वांनाच आकर्षित करते.

२०१२मध्ये हा परिसर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला याचे आम्हा गावकऱ्यांना फार मोठे समाधान आहे. आमचे ओलवण गाव आणि इथला बारा वाड्यांचा गर्द झाडीचा परिसर जंगली जनावरांचाही अधिवास आहे. हा परिसर वर्षभर हिरवागार असतो, आणि सह्याद्रीच्या रांगांमुळे या परिसराला देखणे रूप प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com