Premium|Female Genital Mutilation: जगात २० कोटींहून अधिक स्त्रिया ज्याला बळी पडल्यात ते स्त्री जननेंद्रिय विकृतीकरण म्हणजे काय..?

World Health organisation: जागतिक आरोग्य संघटनेनं त्याविषयी काय म्हटलं आहे..? जाणून घेऊया महिला दिनाच्या निमित्ताने..
Female Genital Mutilation

Female Genital Mutilation

Esakal

Updated on

पुणे – यंदाच्या ८ मार्च रोजी आपण ११५ वा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आहोत.. पण तरीही आज स्त्रियांविषयीच्या अशा अनेक प्रथा आहेत ज्या अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. स्त्रियांच्या लैंगिक भागात बदल करणे किंवा तो कापणे असे क्रूर प्रकार अजुनही जगात घडतायेत. Female Genital Mutilation म्हणजेच स्त्री जननेंद्रिय विकृतीकरण केलेल्या २० कोटींपेक्षाही जास्त स्त्रिया या पिडेसह जगत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते आहे. या आकडेवारीत अजूनही दरवर्षी भरच पडते आहे.

हा सगळा प्रकार काय आहे, भारतासह आणखी कोणत्या देशात ही प्रथा सुरू आहे, हा प्रकार कोणकोणत्या पद्धतीने केला जातो आहे आणि जागतिक आरोग्य संघटना तसेच स्थानिक पातळीवर या गोष्टी थांबण्यासाठी काय प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सकाळ प्लसच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com