
तुम्ही UPI ॲप वापरता का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्टपासून UPI ॲप्समध्ये काही नवीन बदल होणार आहेत, जे तुमच्या व्यवहारांना आणखी जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम बनवतील. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे नवीन नियम आणले आहेत, जे डिजिटल व्यवहारांचा अनुभव सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.
Autopay सारख्या सुविधांच्या कार्यक्षमतेत सुधारणा हे या बदलांमधलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. नवीन नियमांनुसार, ऑटोपेचे व्यवहार आता गर्दीच्या वेळेत केले जाणार नाहीत. यामुळे या पर्यायांची ज्यांना सवय आहे त्यांची गैरसोय सुद्धा होऊ शकते. पण मग हे बदल कशासाठी करतायत? तुमच्या UPI अनुभवात काय बदल होणार आहे? आणि या बदलांमुळे तुम्हाला काय फायदा होईल? हे सगळं जाणून घेऊयात 'सकाळ प्लस' च्या या लेखातून...