Premium|Public Safety Crisis : ‘धक्का क्यों मारा’पासून खुनापर्यंत पोहोचलेला हिंसेचा कहर

Urban Infrastructure Failure : शहरातील अपघात, निष्काळजी व्यवस्था आणि नागरिकांच्या असुरक्षित जीवनावर भाष्य करणारा लेख; रोजचे जगणे सापशिडीच्या खेळासारखे कसे बनले आहे, याचा परखड वेध.
Public Safety Crisis

Public Safety Crisis

esakal

Updated on

विठ्ठल काळे - mailvitthalkale@gmail.com

लोक व्यवस्थेला जाब विचारत नाहीत; तर शेजाऱ्याला विचारतात, ‘धक्का क्यों मारा?’ मग अरेरावी, शिव्या, हाणामारी आणि एकाचा खून... खूप सवयीचं झालं आहे. घडातून तीन-चार द्राक्षं खाली पडावीत तसे ट्रेनमध्ये लटकलेले लोक पडतात आणि आपल्या जवळचं कोणी नाही ना, याची खात्री करून आपण सुस्कारा सोडतो...

एक एक दिवस म्हणजे लॉटरीच झाली आहे. आज जिवंत आहे म्हणजे लागली लॉटरी. उद्या लागेल की नाही, कोणीच सांगू शकत नाही. जिवंत आहात? अभिनंदन... मेलात तर, दोन मिनिटांचं मौन (मेलेल्याच्या नशिबात (?) असेल तर!)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com