Esakal
We Must Act Now”: Sixteen Nobel Laureates Join Leading Economists and AI Researchers in Call to Prepare for AI’s Economic Transformation
पुणे – जगभरातील १५ नोबेल विजेत्यांसह २०० पेक्षाही अधिक अर्थतज्ज्ञ, एआय संशोधक तसेच OpenAI, Anthropic आणि Google यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांच्या संशोधकांनी एक निवेदन जगभरातील सर्व देशांच्या सरकारांना केलं आहे. यामध्ये त्यांनी येत्या १० वर्षात मोठे बदल होणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकत असल्याचा गंभीर इशाराच यामध्ये देण्यात आला आहे. त्यामुळेच आता जगभरातल्या देशांनी त्यांच्या अर्थव्यस्थेत, धोरणांमध्ये मोठे बदल करावे असे सांगितले आहे.
नेमके हे पत्र कोणी लिहिलं, त्यामध्ये काय लिहिले आहे, कोणाच्या सह्या आहेत, यातून अर्थतज्ज्ञांना कोणत्या गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे, या अर्थतज्ज्ञांना या माध्यमातून जगाला कोणत्या बाबतीत सावध करायचं आहे आणि जगासमोरील येत्या काळातील धोके कोणते असू शकतात हे सगळं या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.