
सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com
अलीकडच्या काळात आपल्या देशात लाखो, कोट्यवधी रुपये खर्चाच्या राजेशाही विवाहसोहळ्यांचे अर्थात ‘बिग फॅट वेडिंग’चे प्रस्थ वाढत आहे. अशा प्रचंड खर्चाच्या विवाह समारंभांमध्ये दुर्दैवाने काही विघ्न आल्याने आर्थिक नुकसान झाले, तर त्याची भरपाई होण्यासाठी विवाह समारंभाचा विमा ही संकल्पनाही मूळ धरत आहे.