Personal Life audit
Esakal
पुणे - What am I doing with my life? किंवा या अर्थाशी जुळणारे अनेक प्रश्न गुगलला, एआयला रोज विचारले जातात. प्रत्येकालाच वयाच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर किंवा अनेक टप्प्यांवर अशा प्रकारचे प्रश्न पडतात. ‘माझ्या आयुष्याला खरंच अर्थ आहे का?’. पण असा प्रश्न आला की, आपण काय करतो.? तो प्रश्न थोड्या काळासाठी येतो, आपण काळजी करतो आणि विसरून पुन्हा कामाला लागतो. पण संशोधनं मात्र याच्या मुळाशी जातात. Meaning in life आणि Purpose in life यातले फरक दाखल्यानिशी समजावून सांगतात, जगण्याचा हेतू आणि नैराश्य याच्यातील संबंध सांगतात, जगण्याचा अर्थ शोधायच्या या प्रवासाला दिशा देतात आणि Personal Life Audit च्या माध्यमातून आपल्याला या सगळ्याकडे पहाण्याची नवी दृष्टी देतात.
या विषयाशी संबंधित दोन महत्त्वाची संशोधनं २०२६ मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. या संशोधनात नेमकं काय म्हंटलं आहे हे समजून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून..