

What Is Genome India Project Explained In Marathi
डॉ. अनिल लचके
जनुकांमधील बेसच्या ‘क्रमवारी’ची माहिती मिळाल्यावर कोणत्या भागातील नागरिकांना कोणत्या व्याधीची बाधा होऊ शकेल, हे कळेल. त्यावर आधुनिक उपचारासह जनुक उपचारपद्धतीचा अवलंब करता येऊन व्याधींचे उपशमन करता येईल.