Let Them ही संकल्पना सध्या का ट्रेंडिंग मध्ये आहे? 'लेट देम' केल्याने खरोखरच तुमचे प्रश्न सुटतात का..?

Positive Mindset : कितीही म्हणालो तरी काय करायचं ते करुदे अशी भूमिका घेणे खरंच तितकं सोपं असतं का..? नसतं तर मग ते प्रयत्नपूर्वक आपल्यात कसं रुजवायचं ? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून..
Let Them ही संकल्पना सध्या का ट्रेंडिंग मध्ये आहे? 'लेट देम' केल्याने खरोखरच तुमचे प्रश्न सुटतात का..?
Updated on

पुणेः तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत.. आई वडिल तुम्हाला समजून घेत नाहीत.. नातेसंबंधात गोष्टी सातत्याने तुमच्या मनाविरोधी घडत आहेत. कामाच्या ठिकाणी देखील तुमचं मत ग्राह्य धरलं जात नाही. तुम्ही अनेकदा सांगूनही तुमचं कोणी ऐकत नाही असं वाटतं तेव्हा एक वेळ अशी येते की तुम्ही जे घडतंय ते घडू देता..

ज्यांना जे करायचे आहे ते करू दे अशी तुमची मानसिकता होते. यालाच कदाचित 'लेट देम' म्हणत असावेत..

लेट देम..! अमेरिकेत सध्या 'लेट देम' ही संकल्पना चांगलीच ट्रेडिंग आहे. या 'लेट देम थिअरी' विषयी मेल राबिन यांचे पुस्तक The Let Them Theory: Leave Behind What You Can’t Change and Thrive in Life काहीच महिन्यांपुर्वी बाजारात आले आहे. त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये देखील याविषयी आपले अनुभव सांगितले. या पॉडकास्टला टिकटॉकवर पहिल्यांदा प्रसिद्ध होताना दोन कोटींपेक्षा जास्त व्हूज होते. त्यानंतर त्याविषयीचे रील्स आणि कोट देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अमेरिकेनंतर या let them ची लाट भारतातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.

पण खरोखरच आयुष्याचे प्रश्न 'लेट देम' म्हणून सुटू शकतात..? काय आहे ही थिअरी.. या मागचं मानसशास्त्र काय सांगतं? हा विषय नकारात्मक आहे की सकारात्मक..? आणि कितीही म्हणालो तरी काय करायचं ते करुदे अशी भूमिका घेणे खरंच तितकं सोपं असतं का..? नसतं तर मग ते प्रयत्नपूर्वक आपल्यात कसं रुजवायचं ? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com