
What is Quantum Mechanics Technology In Marathi
डॉ. रवींद्र उटगीकर
एकविसाव्या शतकातील मानवी जीवनाला नवे परिमाण देण्याची क्षमता क्वान्टम गणनेच्या तंत्रज्ञानात आहे. प्रचलित संगणकांपेक्षा कित्येक पटींनी गतिमान राहू शकणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या सद्यःस्थितीविषयी.