which share should you buy
which share should you buyE sakal

best stocks to buy : कोणते शेअर ठरतील फायदेशीर?

Profitable Shares : फायदेशीर शेअर कोणते हा प्रश्न प्रत्येक गुंतवणुकदाराला पडतो. सिद्धार्थ खेमका सांगतायत, कोणते १० शेअर खरेदी करा ते.
Published on

सिद्धार्थ खेमका

सध्या भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली दमदार तेजी, स्थिर सरकारमुळे वाढलेला आशावाद, परकी गुंतवणूकदारांचा वाढलेला ओघ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. बाजारात तेजीच्या वारुला अधूनमधून लगामही लागत आहे. अशावेळी गुंतवणूकदारांना योग्य किमतीत चांगले शेअर खरेदी करण्याची संधी आहे. चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी साधण्यासाठी निवडक दहा शेअरची शिफारस करण्यात आली आहे. (उद्दिष्टपूर्तीचा कालावधी : एक वर्ष)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com