Premium| खासगीकरणाचे धोरण अपुरे

Why privatisation policy in India is incomplete : नियामक जेव्हा सर्व अधिकार असूनही हतबल होतात, तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीस अन्याय झाला तर दाद मागण्याची कोणतीच व्यवस्था शिल्लक राहात नाही. आपल्या देशात अशा अनेक नियामक अथवा नियंत्रकांची दात नसलेल्या म्हाताऱ्या सिंहासारखी अवस्था झाली आहे.
Private Monopoly Vs Public Interest: Lessons India Must Learn Now

Private Monopoly Vs Public Interest: Lessons India Must Learn Now

esakal

Updated on

डॉ.अजित कानिटकर, विकासविषयक प्रश्नांचे अभ्यासक

Privatisation Without Regulation: When Regulators Turn Toothless भारतातील सर्व विमानसेवा डिसेंबरच्या २०२५मधील दोन आठवडे प्रचंड विस्कळीत झाली होती. काहीशे विमानउड्डाणे दररोज रद्द केली गेली. हजारो प्रवाशांचे  अतोनात हाल झाले. काही तासांच्या प्रवासासाठी दोन-तीस दिवस  अडकून पडायला झाले. होणाऱ्या दिरंगाईची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. या गोंधळाचे एक कारण उत्तर भारतातील त्रासदायक घनदाट धुके हे जरी असले तरी त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे सेवा पुरवण्यात एका विमानकंपनीकडून झालेले प्रचंड दुर्लक्ष.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com