Premium|Working with Sai Paranjpye: ...त्यांनी शिकवली अचूकता आणि भाषा...

Milind Shinde Recalls Lessons Beyond Acting : सई परांजपे हे एक वेगळंच रसायन आहे. भाषेच्या बाबतीत मॅडम कमालीच्या शिस्तशीर. त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे अनुभव
Working with Sai Paranjpye: Milind Shinde Recalls Lessons Beyond Acting

Sai Paranjpye: The Discipline, Simplicity and Genius of a Legendary Director

E sakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

भाषेच्या बाबतीत मॅडम कमालीच्या शिस्तशीर होत्या. एकदा त्यांना साहाय्य करणाऱ्या मुलानं तालमीत, ‘मॅडम, तुमचा पेपर आणलाय.’ असं वाक्य उच्चारले. त्यावर सई परांजपे ताडकन म्हणाल्या. ‘ पेपर काय पेपर... पेपर हा साधा कागद असतो. एकतर न्यूजपेपर म्हण किंवा वर्तमानपत्र म्हणं, पेपर काय?’ हा समृद्ध करणारा आग्रह इतक्या जवळून स्पष्टीकरणासह पाहता आला... दिग्दर्शक काय फक्त नाटक शिकवत असतो काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com