Premium|Study Room : दुष्काळ आणि पूर नियंत्रणापासून जैवविविधता टिकवण्यापर्यंत पाणथळ प्रदेशांचे महत्त्व!

World Wetlands Day 2026 : दरवर्षी २ फेब्रुवारीला World Wetlands Day साजरा केला जातो. २०२६ ची संकल्पना ‘पाणथळ प्रदेश आणि पारंपरिक ज्ञान’ पर्यावरणीय महत्त्वासोबत सांस्कृतिक वारसा अधोरेखित करते. Ramsar Convention अंतर्गत भारतात ९८ रामसर स्थळे घोषित आहेत.
World Wetlands Day 2026

World Wetlands Day 2026

esakal

Updated on

दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक पाणथळ प्रदेश दिन साजरा केला जातो. या दिवसामागील संदेश अत्यंत स्पष्ट अर्थाचा आहे तो म्हणजे पाणथळ प्रदेश महत्त्वाचे आहेत. २०२६ मध्ये हा दिवस एका अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण संकल्पनेसोबत साजरा केला जात आहे ‘पाणथळ प्रदेश आणि पारंपरिक ज्ञान : सांस्कृतिक वारशाचा उत्सव’ या संकल्पनेद्वारे केवळ पाणथळ प्रदेशांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले जात नाही, तर मानव आणि या जीवनदायी परिसंस्थांमधील दृढ सांस्कृतिक व ऐतिहासिक नातेसुद्धा समोर आणले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com