मनःपूर्वक आनंदाचा ठेवा अपार अक्षय्य सुखाचे उघडले द्वार!

तुमचे घर बुक करा, तुमच्यासाठी हेच सर्वोत्तम आहे
The Construction Group TCG Gardenia housing project of 337 spacious 2 BHK apartments and 8 towers Bungalow Society Katraj Pune
The Construction Group TCG Gardenia housing project of 337 spacious 2 BHK apartments and 8 towers Bungalow Society Katraj Punesakal

जलाशयाचा शांत परिसर. स्वच्छ व निर्मळ वातावरण. मुख्य शहरापासून काही अंतरावर, तरी देखील त्याच्याशी जोडलेले, एकरूप झालेले. शाळा, बॅंक, रूग्णालय, अशी काही महत्त्वाची ठिकाणे हाकेच्या अंतरावर असलेले, धकाधकीचे जीवन आणि गर्दीपासून दूर, तरीही 'वसुधैव कुटुम्बकम्' या विचारधारेशी इमान राखणारे, आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

तुमचे स्वप्न साकार होत आहे पुण्यातील कात्रज,  येथे. डोळ्यांचं पारणं फेडणारा कात्रज तलाव हे एक नयनरम्य ठिकाण आहे जिथे तुम्ही सह्याद्री पर्वतरांगांच्या विलोभनीय दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

इथलं राजीव गांधी प्राणीशास्त्र उद्यान तर प्रसिद्ध आहेच, पण पुण्यातील काही सर्वोत्तम शाळा आणि समृद्ध शैक्षणिक संस्थांमुळे कात्रज हे शैक्षणिक केंद्र म्हणून सातत्याने उदयास येत आहे. आर्यन्स वर्ल्ड स्कूल, सरहद स्कूल, भारती विद्यापीठ आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या परिसरातील काही प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत.

आरोग्य सेवांसाठी भारती हॉस्पिटल, सिद्धी हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटर आणि पवार हॉस्पिटल, तर खरेदीसाठी सिक्थ सेन्स शॉपिंग सेंटर, केके मार्केट आणि मंडोट शॉपिंग मॉल हे जवळपासचे काही शॉपिंग मॉल आहेत.

पुणे-सातारा रोड आणि एन-एच ६५ सारखे अनेक महत्त्वाचे महामार्ग या परिसराला (कात्रज-कोंढवा रस्ता) जोडलेले आहेत. कात्रज पासून पुणे रेल्वे स्टेशन आहे ११ किमी आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ १८ किमी अंतरावर. शिवाय कात्रज चौक हे पुणे मेट्रो रेल्वेचे प्रस्तावित स्थानक असणार आहे.

कात्रज हे हडपसर, मुंढवा, खराडी आणि कोंढवा तसेच इतर महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रे आणि आयटी पार्कशी जवळून जोडलेले आहे. टायनी औद्योगिक वसाहत ४ किमी, हडपसर औद्योगिक वसाहत ११ किमी, आणि मुंढवा औद्योगिक क्षेत्र १३ किमी अंतरावर आहेत. एसपी इन्फोसिटी १४ किमी, सायबरसिटी मगरपट्टा १४ किमी, आणि सेरेब्रम आयटी पार्क ही महत्त्वाची आयटी पार्क आणि एसईझेड आहेत जी कात्रज पासून १५ किमी अंतरावर आहेत.

अशा नितांतसुंदर लोकेशन मध्ये तुमचं स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. कात्रज तलावाचा निर्मळ परिसर आणि हिरव्यागार निसर्गाचे वरदान पुण्यातील सर्वोत्तम ठिकाणी स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करा. द कन्स्ट्रक्शन ग्रुप सादर करीत आहेत टीसीजी गार्डनिया, राजस बंगलो सोसायटी, कात्रज, पुणे येथे ३३७ प्रशस्त २ बीएचके अपार्टमेंट्सचा आणि ८ टॉवर्सचा प्रीमियम गृह प्रकल्प. नितांतसुंदर कात्रज तलाव,

आणि हिरव्यागार पर्वतराजीचे सान्निध्य, अशा विहंगम दृश्याचा अनुभव घ्या टीसीजी गार्डनिया मध्ये. मुंबई-बेंगलुरू महामार्ग, मेट्रो स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसराशी उत्तमरित्या जोडलेले हे सर्वात सोयीचे लोकेशन आहे. टीसीजी गार्डनिया मध्ये

तुमचे घर बुक करा, तुमच्यासाठी हेच सर्वोत्तम आहे ! गेल्या ३६ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रकल्प साकार करणारे द कन्स्ट्रक्शन ग्रुप - अर्थात कल्पक, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह बांधकामाचा मानदंड.

तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही अविरतपणे आणि ध्येयपूर्तीचा ध्यास घेऊन कार्यरत आहोत. द कन्स्ट्रक्शन ग्रुप हा एक प्रगतीशील रिॲल्टी ग्रुप आहे ज्याची स्थापना १९८७ मध्ये करण्यात आली.

द कन्स्ट्रक्शन ग्रुप गेली ३६ वर्ष आपल्याला देत आहेत परवडणाऱ्या किंमतीत १, २ आणि ३ बीएचके घरांचे सर्वोत्तम पर्याय. आम्ही साकार करत आहोत असे गृह प्रकल्प जे काळाच्या कसोटीवर टिकून आहेत. आमच्या गृह प्रकल्पांच्या केंद्रस्थानी आहे दर्जेदार बांधकाम, आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार.

द कन्स्ट्रक्शन ग्रुप चा प्रत्येक प्रकल्प श्री. विवेकानंद किसारकर, श्री. विनायक बापट आणि श्री अविनाश जाधव या तीन भागीदारांच्या सामूहिक कौशल्याची प्रचिती देतो. संपूर्ण पुणे शहरात निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प साकार करण्यातील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

द कन्स्ट्रक्शन ग्रुप म्हणजे गुणवत्ता, सचोटी, विश्वास आणि ग्राहकांच्या समाधानाचा मानदंड. १७० हून अधिक पूर्ण झालेले प्रकल्प, ३६ वर्षांचा अनुभव, आणि १५,००० हून अधिक आनंदी ग्राहक हेच आहे आमच्या आजवरच्या वाटचालीचे फलित.

द कन्स्ट्रक्शन ग्रुप चे पुण्यातील काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत:

वेस्टेंड व्हिलेज – कोथरूड, आकाश दर्शन – महात्मा सोसायटी, डेक्कन चेंबर्स – कर्वे रोड, टीसीजी स्क्वेअर – सदाशिव पेठ, व्हर्व्ह आणि व्हर्व्ह रेसिडेंसी – वाकड, आर्यभट्ट, प्रभालक्ष्मण, रमा अपार्टमेंट, उमा अपार्टमेंट – वाळवेकर नगर, टीसीजी गार्डनिया - कात्रज. टीसीजी पॅनोरमा.

visit our website for more details : www.theconstructiongroup.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com