Pune Crime : दहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एका गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
Tadipaar

Tadipaar

sakal

Updated on: 

पुणे - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एका गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com