Uruli Kanchan Crime News: उरुळी कांचनमध्ये डॉक्टर महिलेच्या घरातून कपाट न उचकटता १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब

कुलूप न तुटता, कपाट न उचकटता लॉकरमधून तब्बल १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब; उरुळी कांचनमध्ये रहस्यमय चोरीची खळबळ
Gold Theft

Gold ornaments worth Rs 10 lakh stolen from a doctor's house in Uruli Kanchan without breaking the cupboard lock

ESakal

Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : घरच्या कपाटातील कपडे आणि इतर वस्तू जशाच्या तशा सुव्यवस्थित ना कुलूप तुटलेले,ना कपाट उचकटलेले तरीही कपाटाच्या लॉकरमधील चालू बाजारभावाप्रमाणे तब्बल १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरातील एका डॉक्टरांच्या घरी १२ जून ते २७ जून दरम्यान ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com