Young Author : अवघ्या ११ व्या वर्षी अमायरा चव्हाणने लिहिले ‘द ट्रेल डायरीज’
Marathi Child Author : धामणी गावच्या अमायरा चव्हाण हिने अवघ्या ११ व्या वर्षी 'द ट्रेल डायरीज' हे साहसकथानक लिहून बालसाहित्यविश्वात उल्लेखनीय यश मिळवलं.
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या जाधव परिवाराची नात तसेच माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकले आहे.