Daund Crime : दौंड शहरातून १२०० किलो गोमांस जप्त; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२०० किलो गोमांस जप्त करून एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
Crime
Crimesakal
Updated on

दौंड - दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२०० किलो गोमांस जप्त करून एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राज्य शासनाने गायीला राज्यमाता - गोमातेचा दर्जा देऊन सात महिने झाल्यानंतरही दौंड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने प्रकर्षाने पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com