Wagholi Crime : वाघोलीत एकाच रात्री १३ कारच्या काचा फोडल्या. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

वाघोलीतील पाच परिसरातील १३ वाहनांच्या काचा शुक्रवारी पहाटे अज्ञातांनी दगड मारून फोडल्या.
Car Damage
Car Damagesakal
Updated on

वाघोली - वाघोलीतील पाच परिसरातील १३ वाहनांच्या काचा शुक्रवारी पहाटे अज्ञातांनी दगड मारून फोडल्या. यामध्ये वाहनचालकांचे सुमारे १,६१,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com