Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरती करण्यात येत आहे.
Teacher Post

Teacher Post

sakal
Updated on

पुणे - ‘राज्यात ‘पवित्र प्रणाली’द्वारे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना या गटातून १३ हजार ११९ उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक आठ हजार ४८१ उमेदवार जिल्हा परिषद शाळांसाठी निवडले गेले आहेत. पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना तात्काळ सेवेत रुजू करण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच सविस्तर वेळापत्रक जाहीर करणार आहे,’ अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com