Velhe News : पानशेत धरणाच्या सांडव्यात परप्रांतीय चौदा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू; सुदैवाने दुसरा बचावला

राजस्थानहून पानशेत (ता. राजगड) येथे मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचा पानशेत धरणाच्या सांडव्यात बुडून मृत्यू झाला.
sohanlal raika
sohanlal raikasakal
Updated on

वेल्हे, (पुणे) - राजस्थानहून पानशेत (ता. राजगड) येथे मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचा पानशेत धरणाच्या सांडव्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा सुदैवाने बचावल्याची घटना आज शुक्रवार (ता. १३) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com