Ghodegaon News : तलावात कपडे धुताना पाय घसरून पडल्याने बुडून सोळावर्षीय मुलीचा मृत्यू

बोरघर (ता. आंबेगाव) जवळील कोकणेवाडी येथे तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अनुश्री वालकोळी हिचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Anushri Walkoli

Anushri Walkoli

sakal

Updated on

घोडेगाव - बोरघर (ता. आंबेगाव) जवळील कोकणेवाडी येथे तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अनुश्री चिंतामणी वालकोळी (वय-१६) हिचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १०) घडली असून, गुरुवारी (ता. ११) सकाळी तिचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com