Loni Kalbhor Crime : १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; फूस लावून पळवून नेल्याचा संशय

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना आली समोर.
Missing Girl

Missing Girl

sakal

Updated on

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com