
पुणे - राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहेत. काही तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र, सामान्य नागरिकांकडूनही हरकती नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.