माळेगाव - माळेगावच्या निवडणूक निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० वर्षापूर्वीचे कारखान्याचे संस्थापक संचालकांचे आवर्जून स्मरण केल्याची माहिती आज पुढे आली. त्यांनी निळकंठेश्वर पॅनेलच्या माहिती पत्रकाद्वारे २० हजार सभासदांना, नव्या पिढीला या शिल्पकारांचे कारखाना स्थापनेतील कार्य उलगडून दाखविले.