
पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील सुविधा क्षेत्राच्या (ॲमेनिटी स्पेस) जागा ताब्यात आलेल्या आहेत. त्यापैकी २० जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी निश्चित केल्या आहेत. या टाक्यांमध्ये सुमारे तीन कोटी ५० लाख लिटर दैनंदिन पाणीसाठा करता येणार आहे.